Date Bhet Poster Out | संतोष - सोनालीची डेट भेट | Sonalee Kilkarni | Hemant Dhome | Santosh Juvekar

2023-01-06 1

सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, हेमंत ढोमे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या डेट भेट या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. कधी रिलीज होणार हा सिनेमा जाणून घ्या आजच्या व्हिडीओमध्ये.